Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचकांचे पत्र

Webdunia
WDWD
या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत....
संपाद क

महाराष्ट्रातील 70 आमदारांची पोहोच दहावीपर्यंतच-

ही बातमी छान. या बातमीसाठी वरचा अभ्यास करावा लागला असे दिसते. अशाच बातम्या देत रहा.
- आशुतोष दीक्षित ( ashutosh.sdixit@gmail.com)

- बातमी छान. लगे रहो महेशभाई
- ( tulshipatra@gmail.com)

- जे लोक मतदान करीत नाहीत त्यांना शरम वाटली पाहिजे. आता शिक्षित लोकांसाठी नव्वद टक्के आरक्षण पाहिजे.
- राजीव रत्नालीकर ( rsratnalikar@yahoo.com)

- सार्वजनिक क्षेत्रात अडाणी लोकप्रतिनिधींची संख्या एवढी प्रचंड असेल तर ते धक्कादायक आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या समस्या विधीमंडळात मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी शिक्षीतच असायला हवा. अशिक्षीत आमदारांमुळे विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, त्यावर वेगळे काही लिहायची गरज नाही. खरेतर, अशा अडाणी आमदारांना निवडणुकीलाही उभे राहता येण्यास बंदी आणायला हवी. किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास निवडणुकीची संधी द्यायला हवी. अन्यथा असे अडाणी आमदार कुचकामी ठरतील.
- तुषार खरात ( tusharkharat97@rediffmail.com )

- याप्रकारेच देशातील केंद्रीय राजकीय नेत्यांची जनतेला महिती द्यावी
- सुशील( sushil007@webdunia.com )

- अशाच बातम्या वाचायला आवडतात. शोधून काढलेल्या बातम्या आहेत. अशाच नेहमी द्या. आभारी आहोत.
- राजेश सावंत ( rmconsult@rediffmail.com )

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- यात मराठी आरती हवी होती.
- जितेंद्र कुलकर्णी ( jabalpur02@yahoo.co.in)
( आपल्या सूचनेची दखल घेऊन तेथे मराठी आरती देण्यात आली आहे. सूचनेबद्दल धन्यवाद. - संपादक)

' ऐश्वर्यासही' असूया- फार सुंदर लेख आहे.
- स्वाती परब ( swati.parab1@sify.com)

परमतत्व गणेश- हा लेख छान आहे. गणपतीसहस्त्रनाम लिहून पाहिजे आहे. धन्यवाद.
- अपर्णा हुद्दार ( aparnahuddar@reddifmail.com)

परमतत्व गणेश- मला हा लेख आवडला
- सुरेश कुलकर्णी ( sumakul @rediffmall.com )

श्रीगणेशाची छायाचित्रे पाठवा. - छान कल्पना
- सुमा कुलकर्णी

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- छान वाटले.
- प्रशांत कवी ( prashantkavi@hotmail.com )

गणपती विसर्जन पूजा हा लेख आज गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी अप्रतिम वाटला.
- राम देशपांडे ( rmd_akl@yahoo.co.in )

- आपली वेबसाईट छान आहे. फक्त शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. वेबसाईटला भविष्य उत्तम आहे यात काही शंका नाही.
- सदानंद कदाम ( sadanandkadam@webdunia.com )

आली गौराई अंगणी- हा लेख फार चांगला वाटला
- राजेंद्र प्रभाकर खासपास (27000333@ echoupal.com)

श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील जबलपूरच्या बाबाचा लेख आवडला. मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे असे प्रकार बरेचदा घडतात.
- राज ( satiya137@yahoo.co.in )

इतर धर्मातही गणेश उपासना- छान लेख आहे. मी तर हे पेज पण बुकमार्क केले.
- तुषार गाडीकर ( tushar_gadikar2000@yahoo.com )

उकडीचे मोदक- सोपी पाककृती आहे.
- अर्पिता म्हात्रे ( apimhatre_6287@reddif.com )

इतर धर्मातही गणेश उपासना- इतर धर्मातही गणेश उपासना
- अर्चना खिल्लारी ( archana_khillari@yahoo.co.in)

आली गौराई अंगणी- मस्त लेख
- सुवर्णा ( suvarnabk9@rediffmail.com)

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- छान लेख
- शैलेंद्र ( welcome2pritu@yahoo.com )

ओम त्र्यंबकम यजामहे...
- कपिल कासार ( kapilkasar11@yahoo.com)

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा - खूप छान व प्रसन्न वाटले. गणपती बाप्पाला नमन असो.
- प्रदीप मार्कंडेय ( pvm@electrotherm.com )

आधी वंदु तुज मोरया- लेख उत्तम आहे. माहिती त्यात छान दिली आहे. एकूण वाचनीय आणि लक्षात राहील असा वाटला.
धन्यवाद
- श्रीकांत लेले ( shrikantlele@webduniya.net )

आधी वंदु तुज मोरया- छान लेख.
- उमेश

॥श्रीगणपत्यथर्वशीर्षम्॥श्र ी गणेशाच े नामस्मरण ा च े भाग् य लाभल े . धन्यवाद ्.
- अज य ( ajaynandakl@webdunia.com )

कर्णधारप द सोडण्याच ा राहू ल द्रविडच ा निर्ण य- त्यान े ह ा निर्ण य आधी च घ्यायल ा हव ा होत ा. प ण तरीह ी ह ा निर्ण य स्वागताहर्य च आह े. कार ण त्यामुळ े आत ा त ो त्याच ा नैसर्गि क खे ळ खेळ ू शके ल. त्याल ा त्याच्य ा पुढी ल कारकिर्दीबद्द ल हार्दी क शुभेच्छ ा.
- अक्ष य ( akshaysmile@yahoo.com )

- रामसेत ु य ा मुद्द्याव र सर् व हिंदूंच ी मागण ी आह े क ी सर् व संबंधितान ा खुलेआ म फाश ी द्याव ी!! ट ु ब ी हेंग् ड टि ल डे थ !!
- ए स. प्रका श ( prsanglikar@webdunia.com )

पोलि स दलाल ा रामरा म, खासग ी नोकरील ा सला म- सिं ह, पांड े, मकवान ा ह े सर् व पैस े कमविन्य ा साठ ी महाराष्ट्र ा मध े आल े आहे त त े डरपो क आहे त म्हणू न पोलि स सेव ा सोडल ी. त्यान े काह ी फर क पड त नाह ी. सावं त, पाटि ल, जाध व, कद म, शिंद े, इनाम्दा र, राण े इत्याद ी मर् द मराठ े आहे त न ा?
ज य महाराष्ट् र.
- जगता प ( jagtapsp25@yahoo.com )

ध्या न- ए क मनोदैहि क प्रक्रिय ा- आवडल ा. माहितीपूर् म ले ख
- अनं त कुलकर्ण ी ( anantsukh@rediffmail.com )

भगवदगीतेसंदर्भाती ल उल्लेखान े वा द-I welcome the statement of Hon'ble judge. He should be congratulated for such a heart felt statement. GEETA is a world heritage and incomparable holy book of its kind.
- अंशुम न दळव ी ( anshumandalvi@gmail.com )

भगवदगीतेसंदर्भाती ल उल्लेखान े वा द- गीतेती ल तत्वांच े पाल न करण े एवढे च न्यायाधीशांन ा अपेक्षि त असाव े. याच ा अर् थ धार्मि क अंगान े घ्याव ा अस े नाह ी. त्यामुळ े उगाच च य ा विधानाव र गहज ब माजविण्याच ी गर ज नाह ी.
- मंजूष ा खेडक र ( manju_ira@rediffmail.com)

- निष्कार ण वा द. आत ा राजकारण्यांन ा हात ी कोलि त मिळाल े. न्यायाधीशांन ी तर ी आपल ी वैयक्ति क मत े न्यायदाना त दे ऊ नय े.
- ड ॉ. बाळकृष् ण शेला र ( drshelar@yahoo.co.in)

स्‍थापत् य वे द- वास्तूविषय ी सर् व काह ी- स्थापत्यवेदाच े पुस्त क आह े क ा? त े कुठ े मिळ ू शके ल?
- अमृत ा दे व ( amu_21vig@indiatimes.com )

च क द े इंडिय ा.... प ण हॉकी त- हॉक ी वरी ल ले ख खूप च छा न वाटल ा. मेज र ध्यानचंदांच्य ा कालखंडापासू न आतापर्यंतच्य ा भारती य हॉक ी मधी ल महत्वपूर् ण घडामोडींच ा आढाव ा लेखकान े वेच क शब्दा त घेतल ा आह े.
- राजश्र ी वावग े ( rajashri_wavage@rediffmail.com)

अजू न उजाड त नाह ी....- हल्ल्यानंत र अमेरिकेन े ज े तांड व अफगाणिस्ता न, इराकमध्य े घातल े त े त्यांना च त्रासदाय क ठरणा र आह े. दुर्देवान े ह े बु श यांच्य ा लक्षा त ये त नाहीय े. किंव ा आल े तर ी त्यांन ा ह े सों ग वठवाव े लाग त आह े. त्यामुळ े ह े प्रभ ो येश ू त्यांन ा वाच व. त े का य कर त आहे त. ह े त्यांना च कळ त नाह ी.
- मंदा र जोश ी (: mandar_ca2006@yahoo.co.in )

प्राणीपक्षांच्य ा सानिध्या त मुक् त भटकंत ी... छा न माहित ी. जायच ी उत्सुकत ा निर्मा ण झाल ी.
- विठ्ठ ल कस्तुर े ( VITTHALKASTURE@YAHOO.COM )

हं स अकेल ा - पंडि त कुमा र गंधर् व- कुमारजींविषय ी अतिश य छा न माहित ी मिळाल ी. ह े उत्तुं ग व्यक्तिमत् व लघुपटा त पकडण े खरोखर च अवघ ड. प ण ह ा चित्रप ट कुठ े बघायल ा मिळे ल?
- भाग्यश्र ी जोगळेक र ( bhagyashreejoglekar@webdunia.com )

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments