साहित्य- काजू- 500 ग्रॅम पुदीना पावडर- 3 चमचे चाट मसाला- 2 चमचे चवीनुसार सेंधव मीठ लोणी- 2 चमचे कृती- नमकीन काजू तयार करण्यासाठी सर्वात आधी काजू स्वच्छ करुन घ्या. आता एका बाउलमध्ये काजू आणि लोणी घाला. चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. आता यात जरा सेंधव मीठ घाला आणि ओव्हनला कन्वॅक्शन मोडवर...