suvichar

बनाना बॉल्स (महाशिवरात्री स्पेशल)

वेबदुनिया
साहित् य : 2 कच्ची केळी उकडून सोलून मॅश केलेली, 2 बटाटे उकडलेले साल काढून मॅश केलेले, 1/2 कप साबुदाण्याचे पीठ, 1-1 चमचा आलं, हिरव्या मिरच्या बारीक काप केलेल्या, काळेमिरे पूड, मीठ व पोदिना पावडर, कोथिंबीर बारीक चिरलेली, तळण्यासाठी तेल व पनीर 100 ग्रॅम.

कृत ी : सर्वप्रथम पनीराचे 1-1 इंच लांबीचे तुकडे करून त्यावर थोडंसं मीठ व काळेमिरे पूड घालून ठेवावे. तेल व पनीर सोडून बाकी सर्व साहित्य एकजीव करून त्याचे गोळे तयार करावे. एक गोळा घेऊन हातावर पसरवून त्यात 1 पनीराचा तुकडा ठेवावा व पूर्णपणे बंद करावे. तेल गरम करून सोनेरी होईपर्यंत गोळे तळून घ्यावे. बनाना बॉल्स तयार आहे आता या बॉल्सला तुम्ही हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात मेकअप टिकत नाही,या सोप्या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात पोटाच्या त्रासाने त्रस्त आहात का? ते कसे टाळावे ते जाणून घ्या

बाळाला आंघोळ घालताना या चुका करणे टाळा

लघु कथा : लांडगा आणि कोकरूची गोष्ट

Happy Journey Wishes in Marathi प्रवासाच्या शुभेच्छा मराठी

पुढील लेख
Show comments