Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रताळ्याच्या पुर्‍या

Webdunia
साहित् य- एक किलो रताळे, राजगिर्‍याचे  पीठ एक किलो, एक किलो रिफाइंड सोयाबिन तेल, अर्धा किलो साखर, विलायची 20 ग्रॅम, खोबरे शंभर ग्रॅम, काजू शंभर ग्रॅम.

पूर्वतयारी- रताळे गरम पाण्यात उकळून घ्यावे, उकळलेल्या रताळ्याची साल काढावी व कुस्करून घ्यावे, काजु बारीक करावा, विलायची बारीक करायची, खोबरे किसून घ्यायचे, साखर मिक्सर मधून काढून घ्यायची.

कृती- कुस्करलेल्या रताळ्याच्या मिश्रणात खोबरा किस, काजु व विलायची टाकायची. चांगल्या प्रतिच्या राजगिर्‍याचे पीठ मिसळून मिश्रण चांगले तिंबून घ्यावे. गॅसवर कढई ठेवायची. पोळपाटावर मिश्रणाच्या छोट्या पुर्‍या लाटायला सुरूवात करायची. तेल तळण काढण्या जोगते तापल्या नंतर तेलात हळूच पुरी सोडायची.

तांबुस रंग येईपर्यत पुरी तळायची. तळल्या गेलेली पुरी झार्‍याच्या साह्यने अलगद काढायची. पुरया वेताच्या टोपलीत कागद टाकून ठेवायच्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

पुढील लेख
Show comments