Marathi Biodata Maker

ओला बटाटा चिवडा

Webdunia
साहित्य : 5-6 बटाटे, सोललेले दाणे, खोबर्‍या कीस, काजू, बेदाणे, मीठ, साखर, जिरेपूड, मिरेपूड हिरव्या मिरच्या चिरून, वाळवून, तळून, तूप.
 
कृती : सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुऊन, सोलून, जाड किसणीने किसून घ्या. चिमूटभर तुरटी पाण्यात घालून, त्यात हा कीस एक-दीड तास भिजत ठेवा. नंतर चाळणीवर ओतून, निथळून घ्या. फडक्यावर पसरवा. थोडा सुकल्यावर तापलेल्या तुपात छान तळून घ्या. सर्व साहित्य  घालून नीट कालवून घ्या.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : मोत्याचे झाड

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

स्वादिष्ट नाश्त्यासाठी परिपूर्ण रेसिपी फ्राईड राईस ऑम्लेट रोल

छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता?

पुढील लेख
Show comments