suvichar

पनीरी पिस्ता शॅडो

वेबदुनिया
साहित्य : 250 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम पिठी साखर, 2 मोठे चमचे काजूचे काप, 2 मोठे चमचे बदाम व पिस्ता काप, 2 चमचे मनुका, 4 मोठे चमचे मिल्क पावडर. 

कृती : सर्वप्रथम पिठी साखर व मिल्क पावडरला चांगल्या प्रमाणे एकजीव करावे. या मिश्रणाचे गोळे करून दिव्यासा रखा आकार द्यावा , आता पिठी साखरेत काजू, बदाम, पिस्ते व किसमिस घालून थोडं गरम करून थंड करावे. या सारणाला दिव्यात भरावे. वरून पिस्त्याच्या कापने सजवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

झोपण्यापूर्वी हे एक तेल तुमच्या नाभीला लावा; शरीराच्या अनेक समस्या नाहीशा होतील

Marathi Essay on माझे आवडते शिक्षक

वजन वाढणे आणि श्वासाच्या त्रासावर प्रभावी आहे अर्धचक्रासन, फायदे जाणून घ्या

नैतिक कथा : चिमणी आणि झाडाची गोष्ट

अगदी ढाब्यासारखी चव आणि बनवायलाही खूप सोपी Malai Egg Curry Recipe

पुढील लेख
Show comments