Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेंगशुईनुसार पिरॅमिडचे महत्त्व

Webdunia
गुरूवार, 24 मे 2012 (18:04 IST)
WD
फेंगशुई त पिरॅमिडल ा फा र महत् व आह े. त ो जव ळ ठेवल्यान े आपल्याल ा अने क फायद े होता त. त्याती ल काह ी फायद े खाल ी दिल े आहे त.

' पिरॅमिड' धनाशी संबंधित बाबींमध्ये म्हणजे गल्ल्यात वगैरे ठेवावा. अधिका-यांनी कारमधील एखाद्या चांगल्या कप्प्यात ठेवला तरी चालेल.

पिरॅमिड यंत्र कोणती कमतरता पूर्ण करते. आपली मनोकामनाही यामुळे पूर्ण होते. पिरॅमिड सकारात्मक उर्जा देतात. उर्जेची निर्मिती किंवा नाश करता येत नाही. नकारात्मक वातावरणात ठेवल्यास तेथील नकारात्मक कंपनांना पिरॅमिड सकारात्मक कंपनांत बदलतात.

' नाइन पिरॅमिड प्लेट'
नाइन पिरॅमिड प्लेटचा उपयोग वातावरणातील सकारात्मक उर्जा प्राप्त करण्यासाठी केला जातो. आत्मविश्वासातील कमतरताही यामुळे भरून निघते. नऊ पिरॅमिड प्लेट्‍स नऊ ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. या ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. या प्लेटमुळे जीवनात अनेक चांगले, सकारात्मक बदल होतात. नऊ ‍इंचाचे पिरॅमिड चिन्ह दोषानिवारणार्थ परिणामकारक आहे. श्रेष्ठ परिणामांसाठी याची स्थापना नैऋत्य किंवा ईशान्य दिशेला करावी.

' पायरा' पिरॅमिड नकारात्मक उर्जा शोषून घेतात. पिरॅमिड उर्जेचे स्वरूप बदलतो. नकारात्मक उर्जा जाऊन तेथे सकारात्मक उर्जा येते. पिरॅमिडची शक्ती क्षीण होत नाही. त्याचा वरचा भाग गरम व सकारात्मक उर्जा देतो तर खालील भागात थंड व नकारात्मक उर्जा असते.
सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

श्री सूर्याची आरती

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

Show comments