rashifal-2026

चिनी नाण्यांच्या माध्यमाने धनप्राप्त करा!

वेबदुनिया
धनप्राप्तीसंबंधीचे भाग्य क्रियाशील करण्यासाठी चिनी नाण्यांचा उपयोग हा खूपच प्रभावकारी आहे. आपण ‍तीन चिनी नाणी लाल रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधू शकता आणि ती आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा बटव्यात ठेवू शकता. आपल्याला सतत मिळणार्‍या मिळकतीच्या उगमस्‍थानाचे हे प्रतीक आहे. आपण चार किंवा पाच नाण्यांऐवजी तीन नाण्यांचा उपयोग करू शकता, कारण चिनी परंपरेनुसार तीन हा अंक खूपच भाग्याशाली आहे.

ही नाणी लाला रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधणे खूपच आवश्यक आहे. कारण लाल रंगाचा धागा किंवा फीत ही नाण्यांना क्रियाशील करते आणि त्यातून यांग ऊर्जा प्रगट होते. ही नाणी व्यक्तीला भेट म्हणून देणे, हे खूपच शुभकारक मानले जाते. जर आपण कोणाला भेटीदाखल कोणती ही वस्तू देत असाल, तर त्या वस्तूबरोबर ही नाणी ही देता येतात. कारण हेसुद्धा अतिशुभ मानले जाते.
सर्व पहा

नवीन

Christmas Destinations 2025 ख्रिसमस दरम्यान ही ठिकाणे खास बनतात; नक्कीच भेट द्या

शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते

शनिवारची आरती

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

Show comments