suvichar

सिंगापुरी कासव

Webdunia
ND
सिंगापुरी कासवं फेंगशुईच्या रूपांत घरी व दुकानात दिसू लागले आहेत. या कासवांचे आयुष्य अधिक असल्यामुळे त्यांना घर-दुकानात ठेवल्याने सुख, समाधान, प्रगती तसेच घरच्या मंडळींच्या आयुष्यातसुद्धा वाढ होते, अशी चीनमध्ये समजूत आहे.

अनेक जण आपल्या दुकानात या कासवांना ठेवतात. 500 रुपयात मिळणार्‍या ह्या कासवांचे आयुष्य किमान 200 वर्ष तरी असते. पण आपल्या आयुष्यात ते फक्त 2-3 इंचापेक्षा जास्त वाढत नाही. दिसायला अत्यंत सुरेख असलेले हे कासव खाद्यपदार्थांच्या रूपातही हॉटेलमध्ये मिळते. हे जेवण महिनाभर टिकते. दुकानदार रात्रीच्या वेळेस दुकान बंद करताना ह्या कासवांना जमिनीवर सोडून देतात, हे उभयचर प्राणी दोन्ही परिस्थितीत स्वत:ला जगविण्यास समर्थ असतात.
सर्व पहा

नवीन

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती गुरुवारची

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

Guru Pradosh Vrat 2026 पूजा पद्धत; गुरुवारी प्रदोष व्रताचे महत्त्व आणि कसे पाळावे?

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

Show comments