Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॅपी मॅन

Webdunia
गुरूवार, 26 एप्रिल 2012 (17:27 IST)
WD
हॅपी मॅन' हे सकारात्मक दृष्टिकोन, उत्साह व आनंदी जीवनाचे प्रतीक मानले जाते. हे प्रतीक घरात ठेवल्यामुळे दुःख: दूर होते. आनंदी राहाण्यासाठी प्रेरणा मिळते. याची स्थापना कार्यालयात किंवा घरात केल्यास जीवनात परिवर्तन झाल्याचा अनुभव येतो.

सोन्याच्या राशीवर बसलेला व पाच हसत्या-खेळत्या मुलांनी वेढलेला हॅपी मॅन सुखी व समाधानी वाटतो. मुख्य दरवाजाच्या दिशेला किंवा बाहेरून कुणी घरात येण्याच्या दिशेला ठेवल्यास कोणत्याही परिसरातील नकारात्मक उर्जा शोषून घेतो. हा आरोग्य, कुटुंब व संपत्तीच्या सुरक्षिततेसाठी आदर्श आहे.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments