Festival Posters

अग्निपथची कथा

वेबदुनिया
बॅन र : धर्मा प्रॉडक्शन्स
निर्मात ा : करण जौहर, हीरू जौह र
दिग्दर्श क : करण मल्होत्रा
संगी त : अजय गोगावले, अतुल गोगावल े
कलाका र : ऋत्विक रोशन, प्रियंका चोप्रा, संजय दत्त, ऋषी कपूर, कतरीना कैफ (पाहुणी कलाकार)
रिलीज डे ट : 26 जानेवारी 2012

PR

1990 मध्ये अमिताभ बच्चनला घेऊन करण जौहरचे वडील यश जौहरने ‘अग्निपथ’ नावाचे चित्रपट तयार केले होते. अमिताभाला उत्कृष्ट अभिनयासाठी श्रेष्ठ कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता पण बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट फ्लॉप राहिले, लोकांनी नंतर या चित्रपटाला व्हिडिओ आणि टीव्हीवर बघितल्यानंतर त्याची तारीफ केली. आता 22 वर्षांनंतर करण जौहरने या चित्रपटाचा रीमेक तयार केला असून त्यात थोडे फार बदल केले आहे.


PR

मांडवा नावाच्या एका लहान गावात राहणारा विजय दीनानाथ चौहान (ऋत्विक रोशन)ला त्याच्या वडिलांनी आदर्श, सिद्धांत आणि ईमानदारीच्या गोष्ट्या शिकवल्या होत्या. विजयच्या जीवनात तेव्हा तुफान येतो तेव्हा ड्रग डीलर कांचा (संजय दत्त) त्याच्या वडिलांची हत्या करतो. आपल्या आई सोबत विजय मुंबईत येतो. आता त्याच्या जीवनाचा एकच उद्देश्य आहे की मांडवा परतून आपल्या वडिलांवर लागलेले डाग दूर करायचे जे कांचाने त्यांच्यावर लावले आहे.


PR

मुंबईत 12 वर्षीय विजयचे जीवन लाइनवर लावण्याची जबाबदारी रऊफ लाला (ऋषी कपूर) घेतो. कांचापर्यंत पोहोचण्याच्या यात्रेत विजय बरेच नियम आणि कायदे तोडतो. त्याचे बरेच संबंध बनतात आणि बिघडतातही. विजयला प्रत्येक वेळेस त्याची मैत्रीण काली (प्रियंका चोप्रा)चा साथ मिळतो. पंधरा वर्षांनंतर विजयची कांचाच्या प्रती घृणा त्याला मांडवापर्यंत घेऊन जाते, जेथे ते दोघेही आमोरासमोर असतात.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

Waterfalls Of Maharashtra पावसाळी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या

Show comments