rashifal-2026

आलू चाट

Webdunia
WDWD
निर्माता : अनुज सक्सेना, ए. पी. पारीगी, गैरी एस.
दिग्दर्शक : रॉबी ग्रेवाल
संगीत : आरडीबी, ज़ुल्फी, विपिन मिश्रा, महफूज़ मारुफ
कलाकार : आफताब शिवदासानी, आमना शरीफ, लिंडा, कुलभूषण खरबंदा, मनोज पाहवा, डॉली अहूलवालिया, संजय मिश्रा

' आलू चाट' ही अमेरिकेतील एका मल्टीनॅशनल बॅंकेत काम करणार्‍या निखिल (आफताब शिवदासानी) नामक तरूणाची कथा आहे. दिल्लीत जन्मलेला निखिल मनमिळावू स्वभावाचा असून आपल्या परिवाराच्या भेटीला भारतात येतो.

NDND
निखिलला पाहताच आमना (आमना शरीफ) घायाळ होऊन जाते. आमनाही अमेरिकेत राहत असते. मा‍त्र तिचे विचार भारतीय संस्कृतीशी मिळते जुळते आहेत. भारतीय संस्कृती व परंपरेवर तिचा विश्वास आहे. कथानकात निक्की (लिंडा) नामक तरूणी आहे. ती अमेरिकन आहे. परंतु, तिलाही लग्नानंतर भारतात रहायचे आहे. या दोघी आणि निखिल यांचा त्रिकोण म्हणजे आलू चाट आहे.

मर्जीविरूध्द लग्न वगैरे मसालाही या आलू चाटमध्ये आहे. या व्यतिरिक्त उपकथानकांचे मसालेही यात आहेत. कौटुंबिक वातावरणात आलूचाट चांगलाच चटपटीत झाला आहे. प्रेमामधील चढउतार, संघर्ष व त्याग या विषयानाही हात घातला आहे.

जॉर्जकुट्टी पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यासाठी सज्ज, मोहनलालचा 'दृश्यम ३' या दिवशी थिएटरमध्ये येणार

ओ रोमियो' रिव्ह्यू: शाहिद-तृप्तीचा दमदार अभिनय आणि विशालचा अ‍ॅनिमल हँगओव्हर

राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे ठेवली, त्यांचा आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या

"जय हनुमान" चा भव्य लाँच हम्पीच्या ऐतिहासिक भूमीत होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाची भूमिका साकारणार

राजपाल यादव यांच्या मदतीला सोनू सूद गेले धावून; म्हणाले- इंडस्ट्रीने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

Dadasaheb Phalke Punyatithi 2026 "भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके: शून्यातून विश्व कसं निर्माण केलं? वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास!"

लोकप्रिय ओडिया गायिका गीता पटनायक यांचे निधन

दादा साहेब फाळके पुण्यतिथी विशेष : चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, 15 हजार रुपयांत पहिला चित्रपट बनवला

महाशिवरात्रीला 'नागबंधम'चा टीझर प्रदर्शित, विराट कर्णाचा शिव अवतार ठरला सर्वात मोठा आकर्षण

अंबरनाथ शिवमंदिर

Show comments