Dharma Sangrah

काईटस्

वेबदुनिया
बुधवार, 19 मे 2010 (13:11 IST)
बॅनर : फिल्मक्राफ्ट प्रोडक्शन्स प्रा.लि.
निर्माता : राकेश रोश न
दिग्दर्शक : अनुराग बस ु
संगीत : राजेश रोशन
कलाकार : रितिक रोशन, बार्बरा मोरी, कंगना

जखमी झालेल्या जेला (ह्रतिक रोशन) वाळवंटात तापत्या उन्हाखाली मरण्यासाठी सोडून दिले आहे. पण नताशा (बार्बरा मोरी) या आपल्या प्रेयसीखातर तो जिवंत रहातो. कारण नताशा आल्यानंतर त्याचे आयुष्यच बदलून गेलेले आहे.

जे सालसा टिचर आहे. कंगना राणावत त्याची विद्यार्थिनी. श्रीमंत कुटुंबातील कंगनाचे जेवर प्रेम आहे. पण नताशा जेच्या आयुष्यात आल्यानंतर कंगनाचा पत्ता कट होतो. नताशा स्पॅनिश असून तिला इंग्रजी येत नाही, आणि इकडे जेला स्पॅनिश अजिबात कळत नाही.

IFM
पण तरीही जे आणि नताशाच्या प्रेमात भाषेचा अडथळा येत नाही. कारण शेवटी प्रेमाला भाषा नसते. त्यांच्यात प्रेम जमते. पण सारे काही सुरळीत चालू असतानाच असे काही वळण येते की त्यामुळे सर्वच बदलून जाते.

काईटस ही भाषा आणि कोणत्याही बंधनांपलीकडची प्रेमकथा आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

सिस्टम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली वकिलाच्या भूमिकेत

मौनी रॉयने घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले, हात जोडून चाहत्यांना आवाहन केले

मूव्हर्स अँड शेकर्स' नंतर, शेखर सुमन 'शेखर टुनाईट' हा कार्यक्रम सादर करणार

Show comments