Dharma Sangrah

खलीचा 'कुस्ती'

वेबदुनिया
सोमवार, 19 मे 2008 (18:12 IST)
IFMIFM
महाबली खलीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शकांमध्ये त्याला साइन करण्यासाठी प्रचंड घाई सुरू असल्याचे दिसून येते. परंतु, बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय खली विचारपूर्वकच घेणार आहे. दिग्दर्शक राजीव कुमार यांच्या आगामी 'कुस्ती' नावाच्या चित्रपटात खली आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात राजपाल यादव, असारानी, नर्गिस आणि मनोज जोशी हे खल‍ीबरोबर काम करणार आहेत.

चित्रपटात राजपाल यादव एका पोस्टमनच्या भूमिका साकारणार असून तो आपल्याच गावातील नर्गिस नावाच्या मुल‍ीला पसंत करत असतो. नर्गिसचे वडील पहिलवान आहेत. ते आपल्या मुलीचा विवाह अशा व्यक्तीबरोबर करू इच्छितात की, जो खलीला कुस्तीमध्ये पराभूत करू शकतो.

चित्रपटात काम करण्यासाठी अनेक ऑफर्स येवू लागल्यामुळे खली खूपच आनंदी आहे. कारण, त्याला साइन करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ लागली आहे.

बॉलिवूडमध्ये पसरलेल्या भ्रष्ट्राचाराविषयी मला अनेकांनी कल्पना दिली होती. परंतु, राजीव कुमार आणि राजपाल यादव यांना भेटल्यानंतर माझ्या सर्व शंका दूर झाले असल्याचे खलीने सांगितले. 'कुस्ती' एक संगीतमय चित्रपट असून भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

Waterfalls Of Maharashtra पावसाळी ट्रिपचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या

Show comments