PR निर्माताः जगदीश शर्मा, करण निर्देशकः आदित्य दत्ता गीतकारः समीर संगीतकारः अन्नू मलिक कलाकारः आर्यमन, सायली भगत, रणवीर शौरी, लकी अली, अर्चना पूरनसिंह, शरद सक्सेना, मुश्ताक खान, नाज़नीन पटेलविकी (आर्यमन) एक नवोदित गायक असून एका मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. सबा (सायली भगत) एका जाहिरात एजन्सीत नोकरी करते. सबाचे नशीब चांगलेच...