Festival Posters

चल चलें

Webdunia
PR
निर्माता : महेश पडाळकर
दिग्दर्श क : उज्जवल सिंह
कथा-पटकथा-संवा द : विजया रामचंद्रुला
गी त : पियूष मिश्रा
संगी त : इल्याराजा
कलाका र : मिथुन चक्रवर्ती, रति अग्निहोत्री, मुकेश खन्ना, दर्शन जरीवाला, कंवलजीत, जया भट्टाचार्य

अडचणी आल्या तर लहानगी मोठ्यांकडे जातात, पण मोठ्यांनीच अडचणी निर्माण केल्या तर ती कुणाकडे जातील?

' चल चले' आई-वडिलांचा मुलांवर अनावश्यक दबाव, टोकाच्या अपेक्षा आणि यात मुलांचे भरडणे या विषयावर आधारीत आहे. मुलांनी भरपूर शिकावे, भरपूर मार्क्स मिळवावे, चांगली नोकरी मिळवावी असे आई-वडिलांना वाटते. यात गैर काही नाही. पण त्यासाठी टोकाचा आग्रह त्रासदायक ठरू शकतो. आपली अपूर्ण स्वप्ने मुलांच्या माध्यमातून पूर्ण करणे चुकीचे आहे. त्यामुळे अनेकदा दबावाखाली येऊन मुले जीव देण्यापर्यंतची अघोरी पावले उचलतात.

PR
' चले चले'मध्ये आठ मुला-मुलींचा ग्रुप आहे. यातील नवनीतचे वडिल (कंवलजीत) त्याला विज्ञान विषय घेऊन पुढे करीयर करायला सांगतात. पण विज्ञानात त्याला रूची नाही. पण वडिल ऐकत नाही आणि नवनीत आत्महत्या करतो.

नवनीतचे मित्र या घटनेने हादरतात आणि गंभीर होतात. मग ते संजय (मिथून चक्रवर्ती) या वकिलाची मदत घेतात. पालकांविरूद्ध आंदोलन उभारतात. मग या आंदोलनाचे फलित काय निघते हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहिला पाहिजे.

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

बायको उन्हाळ्यात माहेरी जाताना घालते अट

'पेड्डी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, राम चरणने आपल्या तीन वेगवेगळ्या अवतारांनी प्रेक्षकांची मने जिंकली

Show comments