Dharma Sangrah

जश्न

Webdunia
IFM
बॅन र : विशेष फिल्म्स
दिग्दर्श क : रक्षा मिस्त्री, एच.एस. हैदराबादवाला
संगी त : तोशी साबरी, शरीब साबर ी
कलाका र : अध्ययन सुमन, अंजना सुखानी, शहाना गोस्वामी, हुमायूँ सईद

विशेष फिल्म्सचा 'जश्न' चित्रपट यापूर्वीच बातमीत आला आहे. दिग्दर्शक रक्षा आणि हैदराबादवाला यांच्या दिग्दर्शनावर नाराज होऊन महेश भट्ट यांनी त्यातल्या काही भागाचे दिग्दर्शन केले आहे.

अध्ययन सुमनसाठी ही फिल्म महत्त्वाची आहे. कारण यात तो एकटाच हिरो आहे. बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्याला ही फिल्म हिट होणे गरजेचे आहे. शिवाय कंगना राणावतचा 'एक्स बॉयफ्रेंड' ही ओळख पुसण्यासाठी त्याला या फिल्मची मदत होऊ शकेल.

IFM
जश्नची कथा आहे, आकाश वर्मा या (अध्ययन सुमन) वीस वर्षाच्या मुलाची. संगीतातील दुनियेचा स्टार बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. पण त्याचा स्वभाव आखडू आणि संतापी आहे. पण तितकाच रोमॅंटिकही आहे. त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची बहिण निशा (शहाना गोस्वामी) मदत करते. भावाला सर्व काही मिळावे यासाठी ही त्याची बहिण उद्योगपती अमन बजाजची (हुमायूँ सईद) रखेल बनली आहे. आकाश अमनला पाण्यात पहातो.

IFM
सारा (अंजना सुखानी) एक मस्त मुलगी आहे. कशाचीही चिंता तिला नाहीये. आकाश आणि तीची भेट एकदा होते. दोघांचे प्रेम जमते. मग सारा त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देते.

आकाश आपले स्वप्न पूर्ण करू शकेल काय? त्यासाठी अमनची मदत घेईल काय? या सगळयासाठी जश्न पहावा लागेल.

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

Places to visit on Republic Day प्रजासत्ताक दिन विशेष भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतील

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Show comments