Marathi Biodata Maker

जुगाड

Webdunia
IFMIFM
निर्माता- संदीप कपू र
दिग्दर्शक- आर. आनंद कुमा र
गीत-समी र
संगीत-सचिन गुप्त ा
कलावंत- मनोज वाजपेयी, ह्रषिता भट, विजय राज, संजय मिश्रा, गोविंद नामदे व.

दिल्लीतील रहिवासी क्षेत्रात व्यवसाय करणार्‍यांवर सरकारने कारवाई केली होती. त्यावर 'जुगाड'ची निर्मिती करण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारीत चित्रपट अशी त्याची जाहीरात केली जात आहे. एका जाहिरात एजन्सीच्या सीईओबरोबर या चित्रपटातील घटना प्रत्यक्षात घडली होती.

या जाहिरात एजन्सीला सील करण्यात आले होते. हे सील काढून आपल्या एजन्सीला वाचविण्याच्या प्रयत्नात या सीईओला बरेच काही करावे लागते. त्यासाठी सरकारी अधिकार्‍यांपासून ते नेत्यांपर्यंत त्याला जावे लागते. त्यांच्याकडे शब्द टाकावा लागतो. अशा लोकांना 'जुगाडू' असेही म्हटले जाते. ही मंडळी कुठूनही आपले काम करू शकतात.

IFMIFM
या सीईओच्या मार्गात अनेक अडथळे येतात. त्याचे काम काही केल्या होत नाही. हा सारा संघर्ष विनोदी पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे. चित्रपटाचे शुटींग दिल्ली, गुडगाव व मुंबईमध्ये करण्यात आले आहे.

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

प्रकाश राज यांच्या आई सुवर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

विवियन डिसेना पुन्हा एकदा वडील झाले

शूटिंग करताना प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

सोनम कपूर वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली: मुलाला जन्म दिला

ब्लू ब्लड्स' या मालिकेतील अभिनेता अॅलेक्स डुओंग यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी कर्करोगाने निधन

Show comments