suvichar

तेरे संग

Webdunia
IFM
निर्माता : भरत शाह
दिग्दर्शक : सतीश कौशिक
गीत : समीर
संगीत : सचिन, जिगर
कलाकार : रसलान मुमताज, शीना शाहबादी, सतीश कौशिक, सुष्मिता मुखर्जी, रजत कपूर, नीना गुप्ता, अनुपम खेर

' टिन एज प्रेग्नन्सी' अर्थात पौगंडावस्थेत गर्भारपण हा प्रश्न हल्ली ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात भेडसावतो आहे. 'तेरे संग' यावरच आधारीत आहे.

माही ही दिल्लीत रहाणारी श्रीमंत कुटुंबातली पंधरा वर्षाची मुलगी आहे. ती अर्थातच सुंदर आहे. सगळ्या सुख-सुविधा तिच्या पायाशी लोळण घेताहेत. त्याचवेळी कबीर हा सतरा वर्षाचा मुलगा एका छोट्या शहरात रहातोय. समाजाल्या खालच्या वर्गात रहाणारा हा मुलगा अहंकारी आणि बंडखोर प्रवृत्तीचा आहे.

IFM
माहि व कबीर यांची एकदा भेट होते आणि दोघेही दोस्त बनतात. माहीला छोट्या शहरातील जीवन आवडते, तर कबीरला ओढ असते महानगरी जीवनाची.

मग एकदा नववर्षाच्या पार्टीत ते एकमेकांच्या जरा जास्तच जवळ येतात आणि त्यातून माही गर्भवती होते. यातून निर्माण होणारे प्रश्न नि संघर्ष हा या चित्रपटाचा विषय आहे.

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

"यादव जी की लव्ह स्टोरी" मुळे वाद निर्माण झाला, संभलमध्ये हिंसक निदर्शने, चित्रपटाचे पोस्टर जाळले

धुरंधर 2' च्या शूटिंगदरम्यान नियमांचे उल्लंघन, बीएमसीने आदित्य धरच्या स्टुडिओला ब्लॅकलिस्ट केले

गळ्यात तुळशी माळ घातलेल्या अनुष्का - विराटने पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता 1000 वर्ष जुन्या सोमनाथ मंदिराचा इतिहास पडद्यावर आणणार, 'जय सोमनाथ'ची घोषणा

सलमान खानसोबत 'रेडी' मध्ये काम करणारी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे निधन

Show comments