Dharma Sangrah

देख भाई देख

Webdunia
IFM
बॅनर : ए सर्च फिल्म प्रोडक्शन
निर्मात ा : विवेक सुदर्शन, अशोक चौहान
दिग्दर्श क : राहत काज़मी
संगी त : नायाब, शादाब भारतीय
कलाकार : ग्रेसी सिंह, सिद्धार्थ कोइराला, रघुवीर यादव, विजय राज, असरानी, वीरेंद्र सक्सेना, अरुण बक्षी

' देख भाई देख' ही पश्चिम उत्तर प्रदेशात रहाणार्‍या चार जणांची कथा आहे. या चौघांचीही वेगवेगळी महत्त्वाकांक्षा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे असे त्यांना वाटते, तो म्हणजे, गुन्हेगारीचा.

बबलीचे (ग्रेसी सिंह) लग्न एका श्रीमंत कुटुंबात झाले होते. पण दुर्देवाने ते तुटले. घटस्फोट घेऊन ती घरी आली आहे. कडवट भूतकाळाला मागे टाकून नव्याने आयुष्य सुरू करण्याचा तिचा मानस आहे. त्यासाठी तिला पैसा हवा आहे.

बबलीचा लहानपणीचा मित्र श्यामला (सिद्धार्थ कोईराला) सरकारी नोकरी मिळतेय. पण या नोकरीसाठी त्याला एका मंत्र्याला लाच द्यायची आहे. पण त्यासाठी त्याच्याकडे पैसा नाहीये.

IFM
मग तो चोरीची एक योजना आखतो. बबलीही त्यात सामील होते. या योजनेत त्यांच्याबरोबर यादव (रघुवीर यादव) हा नेताही असतो. यादवला निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडून तिकिट हवे आहे. पण त्यासाठी त्याला पार्टी फंडात पैसे भरायचे आहेत.

तिघांनाही पैशांची गरज आहे. चोरी हाच त्यांच्यासमोर रस्ता आहे. पण चोरीचा अनुभव नाही. अखेर ते एका प्रोफेशनल चोरावर (विजय राज) ही जबाबदारी सोपवतात. त्यानंतर हास्यास्पद घटनांची मस्त मालिका सुरू होते. त्याचा शेवटही तितकाच धक्कादायक आहे.

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

Show comments