rashifal-2026

देहली 6

Webdunia
IFM
निर्माता - राकेश ओमप्रकाश मेहरा, रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक - राकेश ओमप्रकाश मेहरा
संगीत - ए. आर. रहमान, रजत ढोलकिया
कलाकार - अभिषेक बच्चन, सोनम कपूर, ओम पुरी, दिव्या दत्ता, ऋषी कपूर, वहिदा रहमान, पवन मल्होत्रा, सुप्रिया पाठक, तनवी आजमी, केके रैना, अतुल कुलकर्णी

भारतीय वंशाचा अमेरिकन तरून रोशन (अभिषेक बच्चन) पहिल्यांदाच भारतात येतो. त्याची आजी खूपच आजारी असते आणि तिला आपल्या शेवटच्या दिवसात भारतात राहण्याची तीव्र इच्छा असते.

पाश्चात्य जीवनशैलीत जगणा-या रोशनला भारतीय संस्कृतीबद्दल काहीच माहिती नसते. इतकेच काय तर येथील खाद्यपदार्थही त्याला नवखे असतात. भारतात येण्यापूर्वी त्याला आपल्या आजीचे म्हणणे पटत नसायचे पण, इकहे आल्यावर येथील लोकांचे प्रेम, एकमेकांविषयीची आपुलकी पाहून तो भारावून जातो.

IFM
परंपरेच्या नावाखाली जुन्या चालीरीतीनं चिकटून गेलेल्या बिट्टूला(सोनम कपूर) ही बंधने झुगारून आपली वेगळी ओळख करण्याची इच्छा असते. एकदिवस रोशन आणि बिट्टू एकमेकांना भेटतात आणि बिट्टू त्याच्या प्रेमात पडते. गोबर (अतुल कुलकर्णी), जलेबी (दिव्या दत्ता) आणि नवाब साहब अली (ऋषी कपूर) यांच्याशी रोशनची भेट होते. बिट्टूचे प्रेम खरे असल्याने तिला सोडून जाऊ नकोस असे सांगून रोशनची समजूत घालण्याचा प्रयत्न ते करतात. पुढे काय होते ते चित्रपट पाहून समजावून घेण्यात मजा आहे.

जॉर्जकुट्टी पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यासाठी सज्ज, मोहनलालचा 'दृश्यम ३' या दिवशी थिएटरमध्ये येणार

ओ रोमियो' रिव्ह्यू: शाहिद-तृप्तीचा दमदार अभिनय आणि विशालचा अ‍ॅनिमल हँगओव्हर

राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे ठेवली, त्यांचा आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या

"जय हनुमान" चा भव्य लाँच हम्पीच्या ऐतिहासिक भूमीत होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ शेट्टी भगवान हनुमानाची भूमिका साकारणार

राजपाल यादव यांच्या मदतीला सोनू सूद गेले धावून; म्हणाले- इंडस्ट्रीने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

महाशिवरात्रीला 'नागबंधम'चा टीझर प्रदर्शित, विराट कर्णाचा शिव अवतार ठरला सर्वात मोठा आकर्षण

अंबरनाथ शिवमंदिर

राजपाल यादव तुरुंगाबाहेर आले ?सलमान खानचे आभार मानतानाच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य जाणून घ्या

बप्पी लाहिरींचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले, इतकं सोनं ते का घालायचे जाणून घ्या

Mahashivratri Special 'पुणेेश्वर' आणि 'नारायणेश्वर' प्राचीन महादेव मंदिर दर्शन

Show comments