Marathi Biodata Maker

बम बम बोले

Webdunia
IFM
बॅनर : संजय गोधावत ग्रुप, परसेप्ट पिक्चर कंपन ी
निदर्श न : प्रियदर्शन
कलाकार : दर्शील सफारी, अतुल कुलकर्णी, रितुपर्णा सेनगुप्ता, जिया वस्तानी.

' बम बम बोले' हे चित्रपट इराणी फिल्म 'चिल्ड्रन ऑफ हेवन' याचे भारतीय संस्करण आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. मजीद मजीदीच्या या इराणी चित्रपटाला बरेचसे पुरस्कार मिळाले आहेत. 'तारे जमीं पर' चा बाल कलाकार दर्शील सफारी 'बम बम बोले' या चित्रपटात दिसणार आहे.

खोगीराम (अतुल कुलकर्णी) आपली पत्नी (रितुपर्णा सेनगुप्ता), मुलं पिनू (दर्शील सफारी) आणि रिमझिम (जिया) सोबत दहशतवाद्यांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात राहत आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती फारच खराब असते. आपल्या मुलांना मोठ्या शाळेत शिकवण्याची खोगीरामची इच्छा असते.

IFM
खोगीरामला मोठ्या शाळेच्या स्टँडर्ड प्रमाणे आपले जीवन चालवणे फारच अवघड जात असते. शाळेचे गणवेश आणि इतर वस्तू घेण्यासाठीही त्याच्या जवळ पैसे नसतात. परिस्थिती तेव्हा फारच वाईट होते जेव्हा पिनू भाजीच्या दुकानात रिमझिमचे बूट हरवून बसतो.

वडिलांना सांगण्याऐवजी ते दोघेही एकाच बुटाने काम चालवण्याचा निर्णय घेतात. अगोदर रिमझिम बूट घालून शाळेत जाते ती घरी परतल्यानंतर पिनू तेच बूट वापरतो.

शाळेत होणाऱ्या इंटरस्कूल मॅराथॉन स्पर्धेतील विजेत्या मुलाला शूज मिळणार असतात. पिनू या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतो.

पिनू आपल्या लहान बहिणीसाठी हे करू शकेल?
काय देव पिनूची मदत करेल?
काय खोगीरामचे दिवस बदलतील?

या सर्व गोष्टींचे उत्तरं तुम्हाला 'बम बम बोले'मध्ये जरूर मिळेल.
सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

रश्मिका-विजयच्या लग्नाच्या फोटोने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

क्षेपणास्त्र हल्ल्यात दुबईत अडकली अभिनेत्री सोनल चौहान, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

महेश मांजरेकर 'जय हिंद जय सिंध' या चित्रपटात दिसणार

भारतातील या ठिकाणाला "परींचा देश" म्हणतात; उत्तराखंडमधील रहस्यमय ठिकाणी भेट नक्कीच देऊ शकता

Show comments