Festival Posters

बारह आना

Webdunia
IFM
बॅनर - बांद्रा वेस्ट पिक्चर्स
निर्माता - राज एरासी, जियुलिया अचीली, राजा मेनन
कथा, पटकथा - दिग्दर्शक - राजा मेनन
कलाकार - नसीरुद्दीन शाह, विजय राज, अर्जुन माथुर, वायलेंटी प्लेसिडो, तनिष्ठा चटर्जी

‘बारह आना’ मुंबईत राहणा-या मित्रांची कथा आहे. ड्रायवर शुक्ला (नसीरूद्दीन शाह) चे वय झाले आहे. पोट भरण्यासाठी त्याला स्वत: कमवावे लागते. वॉचमन यादव (विजय राज) तीस वर्षाच्या आसपास आहे आणि त्याचा व्यवहार रहस्यमय आहे. वेटर अमन (अर्जुन माथुर) आखडू असतो. वेगवेगळे स्वभाव असले तरी तिघेजण चांगले मित्र असतात.

IFM
जीवनाच्या एका वळणावर वॉचमन यादवचे नाव एका गुन्ह्यात गोवले जाते. कमी वेळेत पैसे कमाविण्यासाठी तो धोका पत्करतो. तो आपल्या बरोबर मित्रांनाही गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करतो. नवे काम आणि पैशाच्या मोहापायी सगळ्यांच्याच स्वभावात फरक पडतो आणि मग उंदीर-मांजराचा खेळ सुरू होतो. परिस्थिती सगळ्यांच्या हाताबाहेर जाते आणि मागे वळणे त्यांना शक्य होत नाही.

‘बारह आना’ हा एक एक हलका-फुलका चित्रपट आहे. यामध्ये इटालियन अभिनेत्री वायलेंटी प्लेसिडोचा सहभाग आहे. अनेक आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. जून मध्ये न्यूयॉर्कमध्ये होणा-या 'म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट' च्या चित्रपट महोत्सवामध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

मी लग्न करेन... श्रद्धा कपूरने लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

Show comments