Marathi Biodata Maker

मस्तीज़ादेची कथा

Webdunia
गुरूवार, 28 जानेवारी 2016 (16:05 IST)
बॅनर : प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स, पीएनसी प्रॉडक्शन्स
निर्माता : पीएनसी प्रॉडक्शन्स 
निर्देशक : मिलाप ज़वेरी
संगीत : अमाल मलिक, मीत ब्रदर्स, आनंद राज आनंद
कलाकार : सनी लियोन, तुषार कपूर, वीर दास, शाद रंधावा, गिज़ेल ठकराल, रितेश देशमुख (कैमियो)
रिलीज डेट : 29 जानेवारी 2016
लिली लेले (सनी लियोन) आणि लैला लेले (सनी लियोन) दिसण्यात एक सारख्या आहे. चेहर्‍याने भल्या त्या एक सारख्या असल्या तरी   व्यवहाराने त्या एक दुसर्‍यांशी वेग वेगळ्या आहेत. एक हॉट एंड सेक्सी आहे तर दुसरी आपल्याच मग्न राहणारी. दोन नासमज मुलं आहे. एक लिलीच्या प्रेमात पडतो तर दुसरा लैलाच्या. त्यानंतर सुरू होते गैरसमज जो तुम्हाला हसण्याचा फार मोका देतो. 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

'धुरंधर'चे प्रोडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरे, लैंगिक छळ प्रकरणात अडकले, POSH समितीकडून दोषी आढळले

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले