Marathi Biodata Maker

रॉक ऑन

Webdunia
IFMIFM
दिग्दर्शक: अभिषेक कपूर
कलाकार: फरहान अख्तर, प्राची देसाई, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, ल्यूक केन.
' रॉक ऑन' या चित्रपटाचे कथानक स्वप्न पाहणार्‍या चार युवकांच्या भोवती गुंफण्यात आले आहे. चारही युवकांचे एक स्वप्न आहे. एके दिवशी त्यांचा रॉक ग्रुप जगात सर्वश्रेष्ठ ठरेल. चारही युवकांच्या घरची परिस्थिती चांगली असते. मात्र, सगळे ऐशारामाचे जीवन सोडून रॉक बॅंडसाठी स्वत:ला वाहून घेतात. खूप मेहनत घेऊनही त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यानंतर ते हताश होऊन आपापल्या व्यवसायात गुंतून जातात. त्यामुळे त्यांची ताटातूट होते.
मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिलेले असते. ते चौघे पुन्हा एकत्र येतात. त्या चार युवकांची स्वप्नपूर्ती होते का? त्याचा रॉक ग्रुप सर्वोत्कृष्ट होतो का ? हे तर 'रॉक ऑन' पाहिल्यानंतरच कळेल.
सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

अभिनेते राम चरण आणि उपासना जुळ्या मुलांचे पालक बनले, चिरंजीवीने दिली आनंदाची बातमी

रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार, कुख्यात टोळीशी संबंधित आरोपींना पुण्यातून अटक

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार, हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडल्या

महाराष्ट्राचे वैभव! आयुष्यात एकदा तरी पाहिलेच पाहिजेत असे ५ ऐतिहासिक किल्ले

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

Show comments