Marathi Biodata Maker

लक

Webdunia
IFM
बॅन र : श्री अष्टविनायक सिनेविज़न लिमिटेड
निर्माता : ढिलिन मेहत ा
दिग्दर्श क : सोहम शाह
संगी त : सलीम-सुलेमान
कलाका र : संजय दत्त, इमरान खान, श्रुती के. हसन, मिथुन चक्रवर्ती, डॅनी, रवि किशन, रती अग्निहोत्री

कमल हसनची मुलगी श्रुती हसन पदार्पण करत असलेला 'लक' हा महत्त्वाचा चित्रपट आहे. यात हिरो आहे इमरान खान. ही कथा आहे, राम मेहराची (इमरान खान). या रामकडे सगळं काही आहे. ताकद आहे, पैसा आहे, पण संधी नाहीये. यातून त्याला बाहेर पडायचे आहे.

एक दिवस नशीबाने त्याला संधी मिळते. राम ही संधी साधतो. त्यानंतर त्याला वाटतं आपण या समस्यांमधून बाहेर पडू. पण तसे होत नाही. एकामागोमाग एक संकटे येत जातात आणि त्यातून मार्ग काढत त्याला जावे लागते. प्रत्येक वेळा नशीब त्याची परिक्षा पहाते.

IFM
रामच्या समोर अडचणींचे डोंगर उभे करण्याचे काम मूसा (संजय दत्त) करतो. मूसा नशीबवान आहे. गॅंबलिंगच्या जगताचा डॉन आहे. मूसाशी लढण्यासाठी रामला रिटायर्ड मेजर (मिथून चक्रवर्ती) आणि कैदी (रवी किशन) तसेच डॅनीव चित्रांशी यांची मदत मिळते.

' लक'चे शुटींग दक्षिण आफ्रिका, बॅंकॉक व गोवा येथे झाले आहे.

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

फातिमा सना शेखने बिकिनी घालून तलावात उडी मारली, चाहत्यांसोबत तिचा अनुभव शेअर केला; व्हिडिओ व्हायरल

श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

मी लग्न करेन... श्रद्धा कपूरने लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

Show comments