Marathi Biodata Maker

लाईफ पार्टनर

Webdunia
IFM
बॅन र : बर्मावाला ब्रदर्स, स्टूडियो 18
निर्माता : अब्बास बर्मावाला, मस्तान बर्मावाला, हुसैन बर्मावाला
दिग्दर्श क : रूमी जाफरी
संगी त : प्रीतम
कलाकार : फरदीन खान, जेनेलिया डिसूजा, तुषार कपूर, प्राची देसाई, गोविंदा, अनुपम खेर

लग्नाचा लाडू खाल्ला तरी ताप आणि नाही खाल्ला तरी ताप. काहींचा लग्नसंस्थेवर विश्वास असतो काहींचा नसतो. काही जणांचा लव्ह मॅरेजवर विश्वास असतो काहींचा अरेंज मॅरेजवर. लाईफ पार्टनरची कथा याच मंडळींच्या आसपास फिरते.

करण (फरदीन खान) व संजना (जेनेलिया डिसूझा) परस्परांवर प्रेम करतात. जणू 'मेड फॉर इच अदर' असे त्यांचे आहे. आता लग्न ही पुढची पायरी उरली आहे. लव्ह मॅरेजद्वारे योग्य लाईफ पार्टनर निवडला जाऊ शकतो काय?

भावेश (तुषार कपूर) लाईफ पार्टनर म्हणून प्राचीला (प्राची देसाई) त्याच्या कुटुंबियांनी पसंत केली आहे. पण प्राची सून म्हणून कसोटीला उतरू शकेल काय? हे अरेंज मॅरेज यशस्वी ठरू शकेल काय?

जीत (गोविंदा) वकिल आहे. घटस्फोटाच्या केसेस त्याच्याकडे प्रामुख्याने येत असतात. लग्नावर त्याचा विश्वास नाही. त्याचे हे धोरण योग्य आहे काय? त्याला स्वतःला कुणी लाईफ पार्टनर मिळेल काय?

या तिघांवर आधारीत हा चित्रपट आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

Show comments