rashifal-2026

सी कंपनी

Webdunia
IFMIFM
निर्माता : एकता कपूर, शोभा कपू र
दिग्दर्शक : सचिन यार्ड ी
संगीत : आनंद राज आनंद, बप्पा लाहिर ी
कलाकार : तुषार कपूर, अनुपम खेर, राजपाल यादव, रायमा सेन, मिथुन चक्रवर्ती, (विशेष भूमिकांमध्ये महेश भट्ट, एकता कपूर, करण जोहर, संजय दत्त, सेलिना जेटली)

' सी कंपनी' या चित्रपटाचे कथानक तीन मित्रांवर गुंफण्यात आले आहे. तुषार कपूर क्राईम रिपोर्टर आहे, रिटायर्ड अकाउंटत श्री. जोशी व लंबोदर (राजपाल यादव) यांच्यात चांगली मैत्री असून त्यांना एकमेकाच्या सोबत राहायला आवडते. तिघेही आपापसात मनातील गोष्टी व्यक्त करून मनावरील दडपण कमी करत असतात.

एक दिवशी आपल्या समस्येवर ताबा मिळवण्यासाठी ते एक गंमत करतात. त्यांना या गमतीतून कोणाचे नुकसान करायचे नसते. मात्र, जे न व्हायचे तेच होते. कालांतराने त्यांच्या गमतीचे रूपांतर एका जबरजस्त बातमीत होते.

एवढे होऊन ही गोष्ट थांबत नाही. घगटने मागून घटना घडतच जातात व त्या तिघांच्या बाबतीत संपूर्ण देशात चर्चा होते. एकंदरीत परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाते. त्यांच्याकडे एकही उपाय शिल्लक राहत नाही. मात्र आश्चर्य एकच की, एवढे 'रामायण' होऊन ही त्यांनी कोणीच ओळखत नाही. आहे की नाही रोमँटिक !

तिघं मित्रांचे काय होते? त्यांनी केलेल्या गमतीचे जबरदस्त बातमीत रूपांतर कसे होते? हे तर 'सी कंपनी'ला अडीच- तीन तासाची 'कंपनी' दिल्यानंतरच म्हणजे 'सी कंपनी' हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळे ल.
सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

खिशात फक्त ५००० रुपये आहेत? 'या' ३ ठिकाणी तुम्ही फिरून येऊ शकता बजेटमध्ये!

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार

"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे

Show comments