rashifal-2026

हायजॅक

Webdunia
IFM
निर्माता : दिनेश विजान, कुणाल शिवदासानी
निर्देशक : कुणाल शिवदासानी
कलाकार : शायनी अहुजा, ईशा देओल, के. के. रैना, मोना आंबेगावकर, कावेरी झा

विक्रम मदान (शायनी अहुजा) चंडीगढ़ विमानतळावर अधिकारी पदावर कार्यरत आहे. लोकांशी भेटीगाठी त्याला आवडत नाही. त्याचा एकमात्र मित्र राजीवही त्याच विमानतळावर कार्यरत आहे.

एक दिवस विक्रमला बातमी समजते, की ज्या विमानातून त्याची मुलगी दिल्ली ते अमृतसर जात आहे ते हायजॅक करण्‍़यात आले आहे. त्या विमानात 6 दहशतवादी आहेत आणि त्यांनी दहशतवादी मकसूद (केके रैना) याच्या सुटकेची मागणी केली आहे.

मकसूद एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आतंकवादी विमानाला चंदीगढ विमानतळावर उतरविणे भाग पाडतात.

काहीतरी परिस्थितीमुळे विक्रमला त्या विमानात जाण्याची संधी मिळते. विमानात गेल्यानंतर त्याची भेट हवाई सुंदरी सायराशी (ईशा
देओल) होते.

IFM
सायरा, विक्रमची मदत करते. योजनाबद्ध काम करून विक्रम एक-एक करून सर्व दहशतवादयांना मारून टाकतो आणि सायरा व विक्रम प्रवाशांना वाचविण्यात यशस्वी होतात.

विक्रम लोकांपासून एकटा का राहतो? सायरा कोण? ती विक्रमला मदत का करते? विक्रमच्या मुलीचे काय होते? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी हायजॅक पाहावा लागेल.

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार

"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे

विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया

संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरी आणि पुनर्शूटिंगमुळे "बॅटल ऑफ गलवान" चे प्रदर्शन थांबले; चित्रपट पुढे ढकलला जाईल का?

"मस्ती ४" फेम रुही सिंगच्या नावावर "अश्लील" व्हॉट्सअॅप मेसेज; अभिनेत्रीने एफआयआर दाखल केला

Funny मराठीत दोन म्हणी आहेत

नीना गुप्ता आणि संजय मिश्रा अभिनित 'वध २' अखेर प्रदर्शित, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रभाव पाडला

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

Show comments