Dharma Sangrah

‘नॉक आऊट’

वेबदुनिया
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2010 (13:18 IST)
PR
नॉक आऊट हा अत्यंत गतिमान जीवनावर आधारीत चित्रपट आहे. दुपारी 11 ते 1 दरम्यानच्या घडणार्‍या घटनांवर हा चित्रपट तयार करण्‍यात आला आहे.

संजय दत्त एक रेंजर असतो. त्याला शस्त्रांची आवड असते. त्याला स्वत:वर इतका विश्वास असतो, की तो दुसर्‍यांवर मुळीच विश्‍वास ठेवत नसतो.

त्याला एकट्याला काम करायला आवडत असते. काम जितके जोखमीचे तितके ते करण्‍यात मजा जास्त असे त्याचे म्हणणे असते.

या चित्रपटात कंगणा राणावतकडे एका पत्रकाराचे काम देण्यात आले आहे. तिला सत्याचे भयंकर वेड असते. ती सत्य समोर आणण्‍यासाठी वाट्टेल ते करण्‍यास तयार असते.

असा हा चित्रपट काही व्यक्तीरेखांभोवतीच फिरणारा आहे. या चित्रपटात नेमके काय होते हे पहाण्‍यासाठी कथा ऐकण्‍याऐवजी हा चित्रपट पाहिलेलाच बरा.
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

सौंदर्य आणि अप्रतिम कोरीव कामासाठी जगभरात प्रसिद्ध प्रेम मंदिर वृंदावन

हनी सिंगचा पुण्यातील कॉन्सर्ट पुढे ढकलला; इन्स्टाग्रामवर तपशील उघड

प्रसिद्ध चित्रपट निर्माता ए कृष्णमूर्ति यांचे निधन

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी पल्लवी जोशी एक अष्टपैलू कलाकार

Show comments