Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ : चित्रपट परीक्षण

Webdunia
सोमवार, 20 एप्रिल 2015 (15:37 IST)
चित्रपट परीक्षण शोनाली बोस दिग्दर्शित, कल्की कोचलीन अभिनित ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ हा सिनेमाही प्रदर्शित झालाय. सेलेबल्र पाल्सी नावाच्या एका आजारानं ग्रस्त असलेल्या लैला या मुलीची ही गोष्ट. लैला जरी या आजारानं ग्रस्त असली तरी तिच्या वयाप्रमाणं तिच्या शारीरिक गरजा वाढत असतात. एका स्त्रीच्या भावना, तिच्या इच्छा आकांक्षा मग जरी ती फिजिकली किंवा मेंटली चॅलेंज्ड असली तरी त्या गोष्टींना दुर्लक्षित करता येत नाही, अशा काहीशा आशयावर बेतलेला हा सिनेमा आहे. ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ या सिनेमात अभिनेत्री कल्की कोचलीन खर्‍या अर्थानं बाजी मारुन जाते. 
 
लैला ही भूमिका तिनं साकारलीय. एक अत्यंत हुशार मुलगी असते, तिच्या विद्यापीठाच्या बॅन्डसाठी ती एक गाणं लिहिते, त्याच विद्यापीठातील एक मुलगा तिला आवडतो. त्यानं तिला नाकारल्यामुळे लैला खूप अपसेट होते पण पुन्हा एकदा नव्यानं आयुष्याची सुरुवात करते. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीकडून तिला एक छान संधी मिळते. इन शॉर्ट लैलाचा हा प्रवास खूप सुंदर पद्धतीनं दिग्दर्शिका शोनाली बोसनं मांडलाय. या सिनेमातला कल्कीचा अभिनय खरंच लाजवाब झालाय. अभिनेत्री कल्कीसाठी हा तिचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स ठरू शकतो. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments