suvichar

नीतू सिंह

Webdunia
IFM
कपूर खानदानकी बहू आणि ऋषी कपूरची बायको म्हणून ओळख मिळण्यापूर्वी नीतू सिंह एक चांगली अभिनेत्री म्हणून चित्रसृष्टीत स्थिरावली होती. बालकलाकार म्हणूनही तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सर्वाधिक चित्रपट ऋषी कपूर सोबतचेच आहेत. आताशा नीतू चित्रपटांत दिसेनाशी झाली असली तरीही रणबीर कपूर या उगवत्या ताऱयाची आई म्हणून ती नव्या पिढीला ज्ञात आहे.



तिचे आजवरचे चित्रपट

राजमहल (1982)
तिसरी आँख (1982)
चोरनी (1982)
गंगा मेरी माँ (1982)
खून का रिश्ता (1981)
एक और एक ग्यारह (1981)
याराना (1981)
वक्त की दीवार (1981)
चोरों की बारात (1980)
द बर्निंग ट्रेन (1980)
चुनौती (1980)
धन दौलत (1980)
काला पानी (1980)
IFM
युवराज (1979)
काला पत्थर (1979)
दुनिया मेरी जेब में (1979)
चक्रव्यूह (1979)
जानी दुश्मन (1979)
द ग्रेट गॅम्‍बलर (1979)
झूठा कहीं का (1979)
आतिश (1979)
जहरीली (1979)
भला मानुस (1979)
कसमे वादे (1978)
हीरालाल पन्नालाल (1978)
अनजाने में (1978)
परवरिश (1977)
अदालत (1977)
दुसरा आदमी (1977)
अब क्या होगा (1977)
चोर सिपाही (1977)
अमर अकबर एंथोनी (1977)
ढोंगी (1977)
महा बदमाश (1977)
धरम वीर (1977)
प्रियतमा (1977)
जमानत (1977)
आंदोलन (1977)
कभी कभी (1976)
आशियाना (1976)
महाचोर (1976)
शराफत छोड़ दी मैंने (1976)
शंकर दादा (1976)
रफू चक्कर (1976)
दीवार (1975)
सेवक (1975)
जिंदा दिल (1975)
खेल खेल में (1975)
रानी और लाल परी (1975)
हवस (1974)
शतरंज के मोहरे (1974)
IFM
आईना (1974)
जहरीला इंसान (1974)
यादों की बारात (1973)
रिक्शावाला (1973)
पवित्र पापी (1970) - बाल कलाकार
वारिस (1969) - बाल कलाकार

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी