Festival Posters

सलमान खान

Webdunia
IFMIFM
सतत वादग्रस्त ठरलेला सलमान चित्रपटांच्या बाबतीत मात्र लकी ठरला. ऐश्वर्या रायसोबतचे प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर तिला धमकावणे, तिचा तत्कालीन प्रियकर विवेक ओबेरॉयला बॉक्सिंगसाठी आव्हान देणे, राजस्थानातील काळविटाची शिकार केल्याने जयपूर न्यायालयाने दिलेली शिक्षा, मुंबईच्या फूटपाथवरील एकाला उडविल्यानंतर गाजलेले प्रकरण आदी अनेक घटनांमुळे सलमान नेहमीच चर्चेत राहिला.

सलमानच्या गर्लफ्रेंडमुळेही त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. मात्र त्याच्यातील कलावंत नेहमीच जीवंत राहिला हे देखिल विशेष.हॉलिवूडपटातही त्याने काम केले असून जगप्रसिद्ध मदान तुसॉंच्या संग्रहालयात त्याला मेणाचा पुतळा आहे. सध्या रियलीटी शोमधून तो आपले भाग्य अजमावून पाहत आहे.

त्याचे आजवरचे चित्रपट
ओम शांती ओम (2007) - पाहुणा कलावंत
साँवरिया (2007) - विशेष भूमिका
मैरी गोल्ड : एन एडवेंचर इन इंडिया (2007)
पार्टनर (2007)
सलाम-ए-इष्क (2007)
बाबुल (2006)
जानेमन (2006)
शादी करके फँस गया यार (2006)
सावन : द लव सीज़न (2006)
PR
क्योंकी (2005)
नो एंट्री (2005)
मैंने प्यार क्यूं किया (2005)
लकी : नो टाइम फोर लव (2005)
दिल ने जिसे अपना कहा (2004)
फिर मिलेंगे (2004)
मुझसे शादी करोगी (2004)
गर्व (2004)
बागबान (2003)
तेरे नाम (2003)
स्टंपड (2003) - पाहुणा कलावंत
लव एट टाइम्स स्क्वेयर (2003) - पाहुणा कलावंत
ये है जलवा (2002)
हम तुम्हारे हैं सनम (2002)
तुमको ना भूल पाएँगे (2002)
चोरी चोरी चुपके चुपके (2001)
कहीं प्यार न हो जाए (2000)
ढाई अक्षर प्रेम के (2000) - पाहुणा कलावंत
हर दिल जो प्यार करेगा (2000)
चल मेरे भाई (2000)
दुल्हन हम ले जाएँगे (2000)
हम साथ साथ हैं (1999)
हॅलो ब्रदर (1999)
हम दिल दे चुके सनम (1999)
सिर्फ तुम (1999)
बीवी नं. 1 (1999)
जानम समझा करो (1999)
कुछ कुछ होता है (1999)
IFM
बंधन (1998)
सर उठा के जियो (1998) - पाहुणा कलावंत
जब प्यार किसी से होता है (1998)
प्यार किया तो डरना क्या (1998)
दीवाना मस्ताना (1997)
औजार (1997)
जुडवा (1997)
दुश्मन दुनिया का (1996) - पाहुणा कलावंत
जीत (1996)
खामोशी द म्यूजिकल (1996)
ये मंझधार (1996)
वीरगती (1995)
करण अर्जुन (1995)
संगदिल सनम (1994)
चाँद का टुकडा (1994)
हम आपके हैं कौन! (1994)
अंदाज अपना अपना (1994)
दिल तेरा आशिक (1993)
चंद्रमुखी (1993)
निश्चय (1992)
जागृती (1992)
एक लडका एक लडकी (1992)
सूर्यवंशी (1992)
IFM
साजन (1991)
लव (1991)
कुर्बान (1991)
पत्थर के फूल (1991)
सनम बेवफा (1991)
बागी (1990)
मैंने प्यार किया (1989)
बीवी हो तो ऐसी (1988)

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

टायगर श्रॉफने त्याच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत ११ चित्रपटांमध्ये काम केले

एकलिंगजी मंदिर उदयपुर

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

रश्मिका-विजयच्या लग्नाच्या फोटोने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

क्षेपणास्त्र हल्ल्यात दुबईत अडकली अभिनेत्री सोनल चौहान, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

Show comments