Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गजानन महाराज समाधी दिवसानिमित्ताने!

gajanan maharaj
Webdunia
गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (20:41 IST)
घेऊनिया समाधी, ते निघोनी गेले,
परी सकळा तुम्ही आश्वस्त केले,
"मी गेलो असे तुम्ही समजू नका"
माझ्या परी पण निष्ठा तुम्ही राखा!
येते प्रचिती , जर तुम्ही जाल चरणी,
विसरून स्वतःला , कराल जर विनवणी,
कोठेही असा हो, तरी महाराज  साथ देतात,
एकटे असाल तर ते सोबत चालतात,
त्यांच्यात आपणा "परब्रह्म"दिसून येते,
माते परी वात्सल्य त्यांच्यात आपल्यास दिसते,
माझं अवघं जगचं तेच आहे हा माझा विश्वास,
कृपा राहो मजवर, सदा जवळ असावा वास!!
....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

होळी खेळताना मोबाईल कव्हरवर रंग लागल्यास या सोप्या पद्धतींनी काढून टाका

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

विवाहित स्त्रियाच्या पायांच्या बोट्यात जोडवी घालण्याचे कारण काय आहे जाणून घ्या

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

पुढील लेख
Show comments