rashifal-2026

Ganesh Chaturthi 2025 गणपतीला लंबोदर का म्हणतात?

Webdunia
सोमवार, 25 ऑगस्ट 2025 (20:40 IST)
ज्योतिषशास्त्रात देव, मनुष्य आणि राक्षस या तीन गणांचा उल्लेख आहे. तसेच गणपती देवलोक, भूलोक आणि दानव लोकात समान आदरणीय आहे. श्री गणेशजी ब्रह्मस्वरूप असून हे तिन्ही लोक त्यांच्या पोटात आहे. म्हणूनच त्यांना लंबोदर म्हणतात.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 घरगुती गणपती मूर्ती बनवण्याच्या सोप्या टिप्स
त्यांच्या पोटात सर्व काही सामावलेले आहे आणि गणेशजींमध्ये सर्वकाही पचवण्याची क्षमता आहे. लंबोदर असण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पोटात जे काही जाते ते तिथून बाहेर पडत नाही. गणेशजी अत्यंत रहस्यमय आहे, त्यांचे रहस्य कोणीही उलगडू शकत नाही.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 गणपती विसर्जन मिरवणूक; यामागील पारंपरिक आणि आधुनिक अनुभव
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 गणपती बाप्पाची स्थापना करताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Recipes मकर संक्रांतीला बनवले जाणारे काही खास पदार्थ

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

Ekadashi on Sankranti षटतिला एकादशीला मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग; तांदूळ आणि तीळ दान करावे का?

मकर संक्रांती 2026 मुहूर्त, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, आरती

मकर संक्रांती २०२६: संपूर्ण माहिती, तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्व

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments