Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
गणपतीचे 32 आकर्षक रूप...
Webdunia
विविध युगात गणपतीने वेगवेगळ्या अवतारात संसाराचे संकट हरले आहेत. शास्त्रात वर्णित असलेले श्री गणेशाचे हे 32 मंगलकारी स्वरूप-
श्री बाल गणपती
- सहा भुजाधारी लाल शरीर
श्री तरुण गणपती
- आठ भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री भक्त गणपती
- चार भुजाधारी पांढरे शरीर
श्री वीर गणपती
- दहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री शक्ती गणपती
- चार भुजाधारी शेंदूरी शरीर
श्री द्विज गणपती
- चार भुजाधारी शुभ्रवर्ण शरीर
श्री सिद्धी गणपती
- सहा भुजाधारी पिंगल वर्ण शरीर
श्री विघ्न गणपती
- दहा भुजाधारी गोल्डन शरीर
श्री उच्छिष्ट गणपती
- चार भुजाधारी निळे शरीर
श्री हेरम्ब गणपती
- आठ भुजाधारी गौर वर्ण शरीर
श्री उद्ध गणपती
- सहा भुजाधारी सोने रंगीत शरीर
श्री क्षिप्र गणपती
- सहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री लक्ष्मी गणपती
- आठ भुजाधारी गौर वर्ण शरीर
श्री विजय गणपती
- चार भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री महागणपती
- आठ भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री नृत्य गणपती
- सहा भुजाधारी रक्त वर्ण शरीर
श्री एकाक्षर गणपती
- चार भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री हरिद्रा गणपती
- सहा भुजाधारी पिवळे शरीर
श्री त्र्यैक्ष गणपती
- चार भुजाधारी, गोल्डन शरीर, तीन नेत्र
श्री वर गणपती
- सहा भुजाधारी रक्तवर्ण शरीर
श्री ढुण्डि गणपती
- चार भुजाधारी रक्तवर्णी शरीर
श्री क्षिप्र प्रसाद गणपती
- सहा भुजाधारी रक्ववर्णी, त्रिनेत्र धारी
श्री ऋण मोचन गणपती
- चार भुजाधारी लालवस्त्र धारी
श्री एकदन्त गणपती
- सहा भुजाधारी श्याम वर्ण
श्री सृष्टी गणपती
- चार भुजाधारी, मूषकावर स्वार रक्तवर्णी शरीर
श्री द्विमुख गणपती
- चार भुजाधारी, पिवळे वर्ष, दोन मुख
श्री उद्दण्ड गणपती
- बारा भुजाधारी रक्तवर्णी शरीर, हातात कुमुदनी आणि अमृताचे पात्र
श्री दुर्गा गणपती
- आठ भुजाधारी रक्तवर्णी आणि लाल वस्त्रधारी
श्री त्रिमुख गणपती
- सहा भुजाधारी, तीन मुख, रक्तवर्ण शरीर
श्री योग गणपती
- चार भुजाधारी, योगमुद्रा, निळे वस्त्रधारी
श्री सिंह गणपती
- श्वेत वर्णी आठ भुजाधारी, सिंहाचे मुख आणि गज सोंडधारी
श्री संकष्ट हरण गणपती
- चार भुजाधारी, रक्तवर्णी शरीर, हिरा जडित मुकुटधारी
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
सर्व पहा
नवीन
आरती गुरुवारची
गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा
Makar Sankranti 2025 : 19 वर्षांनंतर मकरसंक्रांतीचा दुर्मिळ योगायोग, खरेदी, दानधर्मातून अक्षय लाभ
आरती मंगळवारची
Mangalwar मंगळवारी ही कामे करू नका
सर्व पहा
नक्की वाचा
Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा
कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?
गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ
हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल
Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ
पुढील लेख
पिठोरी (दर्श) अमावस्या
Show comments