दिवस तो ऋषिपंचमीचा निवडला, समाधिस्थ होण्या, योगी शांत जाहला, झाले किती दुःखी, झाले किती भावुक, हरली आता सर्वांची शेगावी तहान भूक, हसले ते चैतन्य, म्हणाले न करावी चिंता, हाक मारा मजसी तुम्ही, मी येईल तिथं स्वतः, आले अनुभव त्यानंतर कितीतरी जना, दिला दृष्टांत गजाननाने, अनेक जणांना, वास तयांचा जाणवतो तिथं,...