rashifal-2026

Modak Benefits गुणकारी मोदक खाणं आहे पौष्टिक, 10 फायदे जाणून घ्या

Webdunia
गणपतीला मोदक अत्यंत प्रिय आहेत. बाप्पाच्या आवडीचे मोदक आरोग्यासाठी देखील खूप फायद्याचे आहे-
 
1. मोदकामध्ये मावा, तूप, नारळ, गूळ, ड्रायफ्रुट्स, तांदूळ इत्यादी अनेक आरोग्यदायी घटक असतात.
 
2. मोदक साखरेऐवजी गुळाने तयार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
 
3. नारळाच्या मोदकामध्ये फायबर असते, तसेच तुपामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
 
4. याच्या सेवनाने थायरॉईड नियंत्रणात राहतं, कारण त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात.
 
५. गूळ असलेल्या मोदकाने साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
 
6. मोदकाच्या सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.
 
7. नारळाचे मोदक खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
 
8. वाफेवर शिजवलेल्या मोदकाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे ते खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
 
9. तुपात आढळणारे ब्युटीरिक ऍसिड सांध्यातील जळजळ कमी करण्यास उपयुक्त आहे.
 
10. नारळात मीडियम चेन ट्राय-ग्लिसराइड असतं, जे बीपी कमी करण्यास मदत करतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

अंगारक संकष्टी चतुर्थी उपवासाच्या वेळी या चुका टाळा; आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments