rashifal-2026

Ganpati Visarjan 2022 Status गणपती विसर्जन स्टेट्स

Webdunia
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 
 
गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला
 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा… 
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
 
ढोल ताशांच्या गजरात, 
माझा बाप्पा निघाला थाटामाटात.. 
गणपती बाप्पा मोरया
 
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, 
वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, 
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…
 
निरोप देतो देवा आज्ञा असावी, 
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी… 
गणपती बाप्पा मोरया
 
अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…
 
तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर,
तुझ्या निरोपाचा क्षण येतास मन झाले अनावर…
गणपती बाप्पा मोरया
 
एक दोन तीन चार… 
गणपतीचा जयजयकार, 
पाच सहा आणि सात… 
बाप्पा आहे आमच्या मनात
 
भक्ती गणपती,
शक्ती गणपती,
सिद्धी गणपती,
लक्ष्मी गणपती,
महा गणपती.
सर्वांचे रक्षण कर…
 
डोळ्यात आले अश्रू, 
बाप्पा आम्हाला नका विसरू, 
आनंदमय करून चालला तुम्ही, 
पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही…
गणपती बाप्पा मोरया
 
सागराचे  पाणी कधीच आटणार नाही. बाप्पा तुझी आठवण कधीच मिटणार नाही… 
 
रिकामे झाले घर, रिकामा झाला मखर, पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या थाटामाटात निघाला माझा लंबोदर
 
आभाळ भरलं होतं तू येताना, आता डोळे भरून आलेत तुला निरोप देताना… गणपती बाप्पा मोरया
 
तुझं येणं धुमधडाक्यात, तुझं जाणं धुमधडाक्यात, एवढीच इच्छा कायम राहा तुमच्या आमच्या मनात
 
जाण्यास निघाला गणपती बाप्पा,
सारगतीरी जमला गोपाळांचा मेळा,
खिन्न मनाने सारे म्हणतील 
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
 
मोदकाने प्रसाद केला,
लाल फुलाने हार सजवला,
मखरात बसून तयार झाले,
बाप्पा आमचे गावाला निघाले…
गणपती बाप्पा मोरया

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

आरती मंगळवारची

आरती सोमवारची

Shri Kashi Vishwanath Stotram श्री काशीविश्वनाथ स्तोत्रम्

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments