सण आलाया हो, पंचमीचा मोठ्या आनंदाचा बाई मी पंचमी पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी बंधू गेल्याती हो, पंढरीला नेली नाही मला सण आलाया हो, गवरीचा मोठ्या आनंदाचा बाई मी गवर पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी बंधू गेल्याती हो, मलयाला नेली न्हाई मला सण आलाया हो, दसऱ्याचा...