Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा

Webdunia
भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. गणरायाचा जन्म याच दिवशी झाला. देवांचा देव आणि त्यांच्या सेनेचा प्रमुख असलेला गणराय सामान्यांचा लाडका गणपती बाप्पा आहे. आपल्या दुःखाचे हरण करणारा हा दुखहर्ता आहे, अशी लोकांची भावना आहे. म्हणूनच ही मंगलमूर्ती जनमानसाच्या ह्रदयात विराजमान झालेली आहे. कोणत्याही पूजेत अग्रपूजेचा मान श्रीगणेशाचा आहे. म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ होण्यास श्रीगणेशा ही संज्ञा प्राप्त झाली आहे. गणपती ही बुद्धीचीही देवता आहे. मूषकावर स्वार होऊन हा तुंदीलतनू लोकांच्या भेटीला दरवर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी येत असतो. म्हणूनच त्याच्या स्वागतप्रसंगी त्याची पूजा करण्याची संधी आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. 

गणेशचतुर्थीच्या निमित्ताने या लाडक्या गणपती बाप्पाचे ऑनलाईन पूजनही तुम्ही आता करू शकता.

श्रीगणेशाच्या पूजेसाठी येथे क्लिक करा

फुले अर्पण करण्यासाठी `फुले ` यावर क्लिक करा.
फळांचा प्रसाद ठेवण्यासाठी थाळीत ठेवलेल्या `फळां'   वर क्लिक करा.
मिठाई अर्पण करण्यासाठी थाळीत ठेवलेल्या `मिठा ई` वर क्लिक करा.
घंटी वाजविण्यासाठी `घंटी ` वर क्लिक करा.
आरती करण्यासाठी `दिव्या ` वर क्लिक करा.
आरती वाजविण्यासाठी `प्ले आरती ` वर क्लिक करा

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments