Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किरण बेदी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न

Webdunia
गुरूवार, 22 मे 2014 (11:13 IST)
माजी आयपीएस अधिकारी आणि टीम अण्णाच्या सदस्या किरण बेदी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले आहे. राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिल्याच्या दुसर्‍याच दिवशी किरण बेदी यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची तयारी दर्शवली आहे. आपल्याल्या मुख्यमंदीपदाची ऑफर मिळाली तरी त्यास आपली संमती असेल, असे किरण बेदी यांनी सांगितले.

दिल्ली नव्याने निवडणुका झाल्या तर भाजपतर्फे उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवाल काय? अशा प्रश्नाला उत्तर देताना किरण बेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दराम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले होते. आता हर्षवर्धन यांनी चांदणी चौक येथून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या तर किरण बेदी यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

विरोधानंतरही मुंबईतील 221 पोलिसांच्या बदल्या

MVA मधील सीट वाटपावरून वाद कसा संपेल? शरद पवार यांनी सुचवला मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, अयोध्या दीपोत्सवाचाही उल्लेख केला

स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 95 जणांचा मृत्यू, वादळ येणे बाकी

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, रवी राजा यांनी राजीनामा का दिला?

Show comments