Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'वायएसआर'च्या आमदाराचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (12:05 IST)
'वायएसआर काँग्रेस'च्या आमदार शोभा रेड्डी यांचा गुरूवारी एका अपघातात मृत्यू झाला. प्रचारसभा आटोपून येत असताना हैदराबादमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. एक वळणावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. शोभा रेड्डी कारमधून बाहेर फेकल्या गेल्या. त्यांना गंभीर दुखाबत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली.

रेड्डी या करनूल जिल्ह्यातील अलागड्डा येथील आमदार होत्या. त्या ठिकाणाहून त्या चारवेळा निवडून  आल्या होत्या. 1996 मध्ये राजकारणात प्रवेश करणार्‍या रेड्डी यांच्यापश्चात तीन मुले आहेत. यापूर्वी  त्यांनी तेलगू देसम पार्टी (टीडीपी) व चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पक्षाबरोबरही काम केले आहे.  रेड्डी यांच्या निधनाचे वृत्त कळताच वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी, त्यांची आई  विजयम्मा आणि बहिण शर्मिला यांनी आपले दौरे रद्द केले आहेत. सगळे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

सर्व पहा

नवीन

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर पुण्यातील बार आणि हॉटेल्सवर मोठी कारवाई

कांदिवली परिसरात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

फडणवीसांनी दिला इशारा- शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकांविरुद्ध दाखल होईल FIR

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

Show comments