Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल आणि प्रियांका यांच्याकडून आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल: राऊत

Webdunia
शनिवार, 22 जानेवारी 2022 (15:21 IST)
Goa Election 2022: गोव्यात युतीसाठी काँग्रेसचे मन वळवणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की त्यांच्याकडून आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल.
 
राऊत म्हणाले की त्यांच्याशी अनेकदा बोलून झाले तरी ते समजले नाहीत. हा आत्मविश्वास त्याच्यात कुठून येतो हे कळत नाही. अशात त्यांच्याकडून आत्मविश्वास उधारच घ्यावा लागेल. त्यांना वाटते की ते स्वत: बहुमताने विजयी होतील.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments