Marathi Biodata Maker

यंदा दोन दिवस गुढीपाडवा

Webdunia
महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दोन दिवस गुढीपाडव्याचा सण साजरा होणार आहे. २८ मार्च रोजी फाल्गुन अमावस्या सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपर्यत आहे. त्यानंतर ‘अमा समारती’चे स्नान करूनच घरच्या देवांचे पूजन आणि गुढी (ब्रम्हध्वज) पूजन करावे. हा दिवस क्षय तिथी असल्यामुळे शुभकार्याला वर्ज्यच आहे. मात्र, सूर्य सिद्धांत पंचांग मानणा-या दक्षिण-उत्तर भारतात सर्वत्र चैत्र शुद्ध प्रतिपदेचा वर्षारंभ, रामनवरात्रारंभ हे चैत्राचे वसंतोत्सव दि. २९ मार्च रोजी होणार आहेत, त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा दोन दिवस असणार आहे.
सर्व पहा

नवीन

ग्रहण संपल्यावर अंघोळ का करतात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय?

आरती मंगळवारची

Dhulivandan 2026 wishes in marathi धुलीवंदनाच्या शुभेच्छा संदेश मराठी

चंद्र ग्रहणात काय करू नये? जाणून घ्या

चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? शास्त्रानुसार शक्य आहे का!

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments