Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कैरीची डाळ

Webdunia
साहित्य :  दोन वाट्या चण्याची डाळ, कैरीचा कीस अंदाजे पाव वाटी, पाच-सहा ओल्या मिरच्या, तीन-चार सुक्या मिरच्या, मीठ, साखर, कढीलिंब, ओले किंवा सुके खोबरे, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य. 

कृती : कैरीची डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती रोळीत उपसून घ्यावी व फडक्यावर पसरावी. नंतर ती मिक्सरमधून अर्धवट बारीक करावी. अर्धी वाटी तेलाची सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून खमंग फोडणी करावी. डाळीत ओल्या मिरच्या वाटून, मीठ, साखर, कैरीचा कीस व ओले खोबरे किंवा खोबर्याचा कीस हे सर्व जिन्नस घालून वर फोडणी घालावी व चांगले कालवावे.

सौ. स्मिता जोशी
सर्व पहा

नवीन

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती बुधवारची

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments