rashifal-2026

कांदे पराठा

Webdunia
MHNEWS
साहित्य : गव्हाचे पीठ दोन वाट्या, तीन कांदे, तेल, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला.

कृती : गव्हाच्या पीठात तेल व मीठ घालून नेहमीच्या पोळ्यांसारखी कणीक मळून घ्यावी. तेल थोडे जास्त घालावे. कांदे बारीक चिरून घ्यावेत. त्यात तेल, मीठ, लाल तिखट व गरम मसाला घालून मिश्रण तयार करुन घ्यावे. भिजवलेल्या कणिकेचा लिंबाएवढा गोळा करून त्याची ल ाटी करावी. त्यात मावेल एवढे कांद्याचे मिश्रण घालून ती बंद करावी व जाडसर लाटून नॉन स्टीक तव्यावर भाजून घ्यावी. भाजताना दोन्ही बाजूला कडेने तेल सोडावे म्हणजे पराठा खरपूस भाजला जातो. लोणी किंवा दह्याबरोबर गरम गरम सर्व्ह करावा.

साभार : महान्यूज
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? किचनमधील या 3 वस्तू देतील पार्लरसारखा निखार

वयाची चाळीशी ओलांडलीये? मग तुमच्या आहारात 'या' 5 गोष्टी असायलाच हव्या

व्यायाम न करता निरोगी राहण्यासाठी योगाच्या या टिप्स अवलंबवा

प्रेरणादायी कथा : दोन उंदरांची गोष्ट

जोडीदारासोबतचे भांडण मिटवण्यासाठी फॉलो करा या 'मॅजिकल' टिप्स

Show comments