Festival Posters

खांडवी

Webdunia
ND
साहित् य : 1 /2 कप बेसन, 3/4 कप दही व पाणी, 1 लहान चमचा साखर, 1/4 चमचा हळद, 1 चिमटी हिंग, 1/2 लहान चमचा आलं व हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ चवीनुसार.

कृती : वर दिलेल्या सर्व साहित्याला चांगले प्रकारे कालवून घ्यावे. व त्या मिश्रणाला 10 मिनिट चांगले शिजवावे, त्यात गाठी नको पडायला हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नंतर एका ट्रेमध्ये तेल लावून त्यात हे मिश्रण पसरवून गार झाल्यावर त्याचे लांब लांब काप करावे. वरून किसलेलं नारळ, गाजर व कोथिंबीर टाकावे. प्रत्येक पट्टीचे रोल तयार करावे.

फोडणी : तेल गरम करून त्यात कढी पत्ता घालून फोडणी तयार करून ही फोडणी प्रत्येक रोल वर टाकून सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

होळीचे रंग तुमच्या सोफ्यावर लागले, स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पौराणिक कथा : होलिका आणि भक्त प्रल्हादाची गोष्ट

Baby Names Inspired by Colors रंगांवरून बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

होळीचा रंग डोळ्यांत गेल्यास या चुका टाळा Eyes Safety Tips During Holi

Show comments