Festival Posters

दाल पालक

वेबदुनिया
सोमवार, 28 मार्च 2011 (11:59 IST)
MHNEWS
साहित्य- पालक, त ू रडाळ, मूग डाळ (ऐच्छिक) लसूण, तिखट मीठ फोडणी साहित्य ( वरून फोडणीसाठ ी - लाल मिरची- ऐच्छिक)
कृती- सर्वप्रथम दोन वाट्या पालक धुवून चिरून घ्यावा. तूर डाळ वा मूग डाळ पाऊण वाटी डाळ शिजवून घ्यावी. नंतर पालक उकळून घ्यावा. नंतर डाळ रवीने पालक- डाळ एकत्र करावी. पालकाचे पाणी फेकू नये ते मिश्रणात कालवावे. ताटल्यात वा वाडग्यात मिश्रण ठेवावे. कढई गॅसवर ठेवावी. फोडणीपुरते तेल टाकावे. तेल थोडेसे गरम होताच सोललेल्या लसणाच्या (८/१०) पाकळ्या टाकाव्यात. लसूण पाकळ्या लालसर होताच पालक- डाळ मिश्रण त्यात टाकावे. तत्पूर्वी चवीनुसार तिखट टाकावे. नंतर एकदा चमच्याने सारखे करत असताना चवीनुसार मीठ टाकावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : छोटासा ससा

Ice Facial कडक ऊन आणि घामावरचा सर्वोत्तम उपाय, चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि त्वचा टवटवीत ठेवते

इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी: १० वी पास उमेदवारांसाठी ३५०० जागा, पगार २ लाख रुपये महिना

Achari Bhindi Recipe: पारंपरिक भारतीय मसाल्यांचा वापर करून आचारी भेंडी अशा प्रकारे बनवा

Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम

Show comments