rashifal-2026

पुदिना पराठा

- स्मिता

Webdunia
ND
साहित् य : 2 वाटी कणीक, 2 लहान चमचे बेसन, लसूण पाकळ्या पाच ते सहा, 3-4 हिरव्या मिरच्या, 2 वाटी पुदिना पाने, लहान 2 चमचे तीळ, हळद व मीठ अंदाजे, धणे, जिरे पूड 1 चमचा.

कृती : हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या व पुदिना पाने वाटून घ्या. एका बाऊलमध्ये कणीक बेसन मिसळून घ्या. मीठ, हळद, तीळ धणेपूड, जिरेपूड व वाटलेल्या पुदिन्याची पेस्ट घाला व कणीक पाणी लावून भिजवून घ्या. तेलाचा हात लावून मळून घ्या. लहान लहान लाट्या करून पराठा बनवा, गरम तव्यावर तेल लावून भाजून घ्या. थंड आणि गरम असा, दह्यासोबत खायला छान लागतो.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

केसांना घनदाट करण्यासाठी दालचिनीचा वापर करा

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी दररोज 1 केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Career Tips: ITI इलेक्ट्रिशियनमध्ये करिअर करा

Show comments